Marathi Biodata Maker
✕

Marathi Theater Day 2026: मराठी रंगभूमी दिन

Published: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2026 (09:30 IST)
 
सामाजिक बदलप, प्रतिभा, सर्जनशीलता यांचा एक ठेवा म्हणजे मराठी रंगभूमी होय. तसेच हा दिवस मराठी रंगभूमीच्या कलाकारांना आदरांजली वाहण्यासाठी व कलेप्रती असलेल्या भावनेची जाणीव करण्यासाठी संधी देत असतो. 
 
तसेच मराठी नाट्यसंस्कृतीचा पाय विष्णुदास भावे यांनी घातला. 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी सांगली मध्ये 'सीता स्वयंवर' नाटक सादर केले होते. याच नाटकाने नाट्यसृष्टीचा पाया रोवला. विष्णुदास भावे यांनी सांगली मध्ये 'सीता स्वयंवर' नाटक सादर केले होते. तसेच हे मराठी भाषेतील पहिले नाटक होते. 
 
तसेच मराठी रंगभूमीची परंपरा खोलवर रुजली असली तरी कथाकथन तंत्र आणि समकालीन संकल्पनाशी जुळवून घेत असून नवीन प्रतिभेचा शोध घेत आहे. तसेच सातासमुद्रा पलीकडे मराठी नाटकांची पताका फडकत आहे.  

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नागपूरमध्ये एक जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय कृषी केंद्र उभारले जाईल! मंत्रिमंडळाकडून मंजुरी

दिवाळीपूर्वी अन्न विभागाची मोठी कारवाई, १८ आस्थापनांचे परवाने निलंबित; लाखो रुपयांचा माल जप्त

LIVE: सर्वोच्च न्यायालयाकडून मोठी कारवाई, बीएमसी आयुक्तांचा पगार रोखला

हरित भविष्याकडे वाटचाल: २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणीत ३०% इलेक्ट्रिक वाहनांचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट

तेलंगणातील खम्मम येथे अपघात! मच्छिमारांना वाचवताना एसडीआरएफच्या दोन बोटी उलटल्या, १० कॉन्स्टेबल बेपत्ता

पुढील लेख
Show comments