Dharma Sangrah
✕

National Brothers Day 2021 : ब्रदर्स डे कधी सुरू झाला…

Updated: सोमवार, 24 मे 2021 (15:43 IST)
 
याची सुरुवात कधी झाली
ब्रदर्स डेची सुरुवात 2005 मध्ये झाली. अमेरिकेच्या सी डॅनियल्स रोड्सने हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली. तथापि, 10 एप्रिल रोजी नेशनल सिबलिंग डे देखील साजरा केला जातो. परंतु असे म्हणतात की हा दिवस योग्य नाही.
 
या देशांमध्ये ब्रदर्स डे साजरा केला जातो
राष्ट्रीय ब्रदर्स डे अमेरिकेव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, रशिया, जर्मनी आणि फ्रान्समध्येही साजरा केला जातो. हा दरवर्षी 24 मे रोजी साजरा केला जातो.
 
मुलींमध्ये आत्मविश्वास जास्त असतो
 
- बहुतेक वेळा असे दिसून येते की ज्या मुलींना भाऊ आहेत त्यांना जास्त आत्मविश्वास असतो.
 
- ब्रदर्स डे साजरा करण्यासाठी बहिण असणे आवश्यक नाही. आपण आपल्या धाकट्या व मोठ्या भावानेही तो साजरा करू शकता.
 
- मित्रांनो, ज्यांची मुलांसोबत घट्ट मैत्री असते किंवा चांगले संबंध असतात, बहुतेकदा ते भाऊ म्हणूनच आपले संबंध अजून मजबूत करतात. म्हणून आपण हा दिवस ज्यांना भाऊ म्हणता त्यांच्याबरोबर साजरा करू शकता.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Birsa Munda Jayanti 2026 Wishes बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

LIVE: मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले

माजी महापौर मीनाक्षी शिंदे अडचणीत? दीड कोटींची आलिशान कार भेट स्वीकारल्याचा आरोप; प्रकरण एसीबीकडे

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या फोनमध्ये २० हून अधिक मुलींचे अश्लील व्हिडिओ जप्त

पुढील लेख
Show comments