Daily Horoscope
✕

World Tourism Day 2025: जागतिक पर्यटन दिनाचा इतिहास आणि महत्त्व

Updated: शनिवार, 27 सप्टेंबर 2025 (10:20 IST)
ALSO READ: World Bollywood Day 2025: जागतिक बॉलीवूड दिन का साजरा करतात, इतिहास, महत्व, उद्देश जाणून घ्या
जागतिक पर्यटन दिनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन वाढण्यास मदत होते, जेणेकरून देश पर्यटनाच्या दृष्टीने एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. स्वत:च्या देशाशिवाय इतर देशांच्या पर्यटनाच्या माध्यमातून प्रवाशांना परदेशी पर्यटनस्थळांचीही आणि त्या देशाच्या संस्कृतीची माहिती मिळते. 
जागतिक पर्यटन दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया.
 
भारत 25 जानेवारी रोजी आपला राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करतो. तथापि, जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यावर्षी देखील 27 सप्टेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जात आहे.
ALSO READ: World Ozone Day 2025: जागतिक ओझोन दिन साजरा करण्याचा इतिहास आणि महत्व जाणून घ्या
जागतिक पर्यटन दिनाचा इतिहास-
जागतिक पर्यटन दिन 1980 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यापार संघटनेने (UNWTO) सुरू केला. 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यामागे एक खास कारण होते. या दिवशी 1970 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक व्यापार संघटनेने मान्यता दिली. UNWTO च्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ALSO READ: World Photography Day 2025 :फोटोग्राफी दिवस का साजरा करतात जाणून घ्या
जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे काय उद्देश्य आहे-  
पर्यटन दिन साजरा करण्यामागचा उद्देश पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराला चालना देणे, लोकांना पर्यटनाबाबत जागरूक करणे आणि पर्यटन स्थळांची माहिती जास्तीत जास्त लोकांना देणे हा आहे.
Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दमदार लूक आणि जबरदस्त फीचर्ससह नवीन Honda CB500 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

नागपूर डेंटल कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचे रॅगिंग; विवस्त्र करत 'मुर्गा' बनवून अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग

'गोकुळ'च्या खटल्यासाठी ८० लाखांची फी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद, काँग्रेसचा सरकारवर जोरदार प्रहार

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

पुढील लेख
Show comments