Indian Railway Recruitment 2022 : रेल्वेत 5 हजारांहून अधिक पदांवर बंपर भरती, त्वरा अर्ज करा

Last Modified मंगळवार, 21 जून 2022 (16:53 IST)
Northeast Frontier :रेल्वेत 5 हजारहून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनं (Northeast Frontier Railway) शिकाऊ पदांवर (अपरेंटिस) पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार एनएफआरच्या (Northeast Frontier Railway) अधिकृत वेबसाईटवर https://nfr.indianrailways.gov.in/जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी 30 जून शेवटची तारीख आहे.

पदे -
भारतीय रेल्वेनं या भरती मोहिमेअंतर्गत, कटिहार (KIR) आणि टीडीएच (TDH) कार्यशाळेसाठी 919 पदे, अलीपुरद्वारसाठी (KIR) 522 पदे, रंगिया येथे (RNY) 551 पदे, लुमडिंगसाठी 1140 पदे, तिनसुकियासाठी 547 पदे, न्यू बोंगाईगाव, आणि दिब्रुगड कार्यशाळा कार्यशाळेसाठी 1,110 पदे, 847 पदे भरण्यात येणार आहेत.

पात्रता-
या रेल्वे भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचं वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावं.

निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल

अर्ज फी-

उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी 100 रुपयांचे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भराव लागणार.

यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर विभागात IB येथे 766 पदांसाठी भरती अर्ज करा
IB Recruitment 2022 Notification: इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर ...

Yoga after eating जेवल्यानंतर रोज पाच ते दहा मिनिटे हा एक ...

Yoga after eating जेवल्यानंतर रोज पाच ते दहा मिनिटे हा एक योग करा, अपचन-गॅसच्या समस्येपासून सुटका मिळेल
वज्रासन म्हणजे वज्र समान. हे आसन केवळ तुमची पचनशक्ती सुधारत नाही तर तुमचे शरीर मजबूत आणि ...

Gopal Kala जन्माष्टमी विशेष गोपाळकाला

Gopal Kala जन्माष्टमी विशेष गोपाळकाला
गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, ...

Krishna Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध

Krishna Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध
असे मानले जाते की नक्षत्रांच्या हालचालीमुळे ऋषी (शैव संप्रदाय) एका दिवशी ते पाळतात आणि ...

Remedies to control diabetes at home साखरेची पातळी कमी ...

Remedies to control diabetes at home साखरेची पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
अनेक डायबिटीज या आजरामुळे त्रस्त असतात. आतापर्यंत फक्त 3 रोग होते ज्यावर उपचार करणे शक्य ...