मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (09:57 IST)

CAG मध्ये जंबो भरती, थेट नियुक्ती

आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर मोठी संधी चालून आली आहे. भारताचे महालेखापाल म्हणून ज्या संस्थेची धास्ती असते त्या कॅगमध्ये जंबो भरती जाहीर करण्यात आली आहे.
 
कॅगमध्ये 10811 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी योग्य व इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करु शकणार आहेत. यासाठी अधिकृत नोटिस cag.gov.in वर जाऊन पाहता येणार आहे. उमदेवारांना 19 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल.
 
पदांची तपशील
6409 जागा लेखा परीक्षक
4402 जागा लेखापाल
 
या प्रकारे करा अर्ज
अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन वाचा. नंतर अर्ज डाऊनलोड करा. अर्ज भरा. अर्ज स्पीड पोस्टाने या पत्त्यावर पाठवा.
 
पगार
दोन्ही पदांसाठी पगार 29200-923000 हजार प्रतिमाह असणार आहे. तसेच कोणतीही परीक्षा नसून थेट नियुक्ती केली जाईल.
Shri V S Venkatanathan, Asstt. C&AG (N), O/o the C&AG of India, 9 Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi- 110124 
 
नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.