सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (13:02 IST)

NSD Recruitment 2020 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये लिपिक, MTS सह अनेक पदांवर भरती

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) ने एमटीएस, लिपिक, ग्रंथपाल, इलेक्ट्रीशियन, साउंड टेक्निशियन, रिसेप्शन इन्चार्ज सह अनेक पदांवर भरती काढल्या आहेत. या पदांसाठी  nsd.gov.in या संकेत स्थळावर जाऊन 6 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. 
 
पदांचा तपशील -
लाइब्रेरियन (ग्रंथपाल) - 1, 
असिस्टेंट डायरेक्टर (साहाय्यक संचालक) (अधिकृत भाषा) - 01, 
पीसी टू डायरेक्टर (संचालक) - 1, 
साउंड टेक्निशियन - 1,
अपर डिविजनल लिपिक - 02,
रिसेप्शन इंचार्ज - 01,
असिस्टेंट फोटोग्राफर 01,
परकशनिस्ट ग्रेड III - 01,
कारपेंटर ग्रेड II - 1,
इलेक्ट्रिशियन ग्रेड I - 1, 
मास्टर टेलर - 1  
एलडीसी - 1, 
एमटीएस - 13
 
या मध्ये एलडीसी पदांसाठी 12 वी उत्तीर्ण आणि टायपिंग ची पात्रता मागविण्यात आली आहे. तर एमटीएस च्या पदासाठी 10 वी उत्तीर्ण असलेले तरुण अर्ज करू शकतात. 
 
इतर पदांसाठी आवश्यक असलेल्या पात्रते बद्दल जाणून घेण्यासाठी येथे https://recruitment.nsd.gov.in/2020/Posts-Details.pdf क्लिक करा.
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे https://recruitment.nsd.gov.in/2020/ क्लिक करा.