Daily Horoscope
✕

RPSC ASO Recruitment 2021 राजस्थान मध्ये सहाय्यक सांख्यिकी अधिकारी च्या 218 पदांसाठी भरती, तपशील पहा

Updated: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (10:13 IST)
 
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या अटी व शर्तींसह संपूर्ण भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.
 
RPSC सहाय्यक सांख्यिकी अधिकारी भरती 2021 सूचना 
 
RPSC भरतीच्या महत्त्वाच्या तारखा-
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख - ०१-१२-२०२१
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20-12-2021
 
पदांची संख्या - 218
वयोमर्यादा - 18 ते 40 वर्षे.
अर्ज फी- रु.500.
वेतनमान:- पे मॅट्रिक्स लेव्हल L-11, ग्रेड पे रु.4200.
 
पात्रता आणि अर्जाच्या अटींसाठी संपूर्ण भरती अधिसूचना पहा.
 
RPSC सहाय्यक सांख्यिकी अधिकारी भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे (ऑनलाइन/ऑफलाइन) केली जाईल. परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रकाशित केला जाईल.
 
उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज आयोगाच्या https://rpsc.rajasthan.gov.in/ या वेबसाइटवर SSO ID आणि पासवर्डद्वारे भरता येतील.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश

Healthy Baked Mathri दिवाळीत सध्या ट्रेंडमध्ये असलेली एअर फ्रायर मेथी-मसाला मठरी

चहा प्यायल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटी होते का? चहा पिताना या ५ गोष्टी टाळा!

सर्टिफिकेट कोर्स इन साइबर सिक्योरिटी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments