Daily Horoscope
✕

चांगली बातमी! रेलवे भरती मंडळाने एनटीपीसीच्या रिक्त पदांची संख्या वाढविली

Updated: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (09:34 IST)
 
सुधारित रिक्त जागेचे तपशील -
अनारक्षित - एकूण 65 पदे.
एससी - एकूण 24 पदे. 
एसटी - एकूण 12 पदे. 
ओबीसी - एकूण 43 पदे.
ईडब्ल्यूएस -एकूण 16 पदे.
एक्समॅन - एकूण 16 पदे.
एकूण रिक्त जागा - एकूण 160
 
रेलवे भरती मंडळाने म्हटले आहे की भरती जाहिरात क्रमांक CEN-01/2019 च्या अधिसूचनेमध्ये इतर पदांच्या रिक्त जागां मध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही. 
 
NTPC च्या अधिसूचने साठी येथे http://rrbald.gov.in/docs/Corrigendum-4%20Enhancement%20of%20vacancies%20-%20metro.pdf  क्लिक करा 
 
आरआरबी अलाहाबाद मधील एनटीपीसी 4099 रिक्त जागा-
उल्लेखनीय आहे की आरआरबी अलाहाबाद मध्ये एनटीपीसीच्या पदांवर एकूण 4099 जागा रिक्त आहे. या रिक्त जागेच्या तुलनेत सुमारे 8 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते.
 
एनटीपीसीच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षेत (28 डिसेंबर 2020 ते 13 जानेवारी 2021 पर्यंत) सुमारे 55 हजार उमेदवार सहभागी होऊ शकतात. 
 
28 डिसेंबर पूर्वी पहिल्या टप्प्याची परीक्षा सुरू होईल. सांगू इच्छितो की आरआरबी एनटीपीसी च्या सीबीटी परीक्षेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात एनटीपीसीच्या रिक्त जागेच्या तुलनेत  एकूण 20 उमेदवारांना निवडले जाईल. एकूण रिक्त जागा 35000 च्या जवळ असल्याने या सीबीटी परीक्षे मधून 700000 उमेदवारांची निवड केली जाईल.
 
1.25 कोटी उमेदवारांनी अर्ज केले होते अर्ज -
आरआरबी एनटीपीसी भरती मध्ये जगभरातून 1.25 कोटी तरुणांनी अर्ज केले होते त्या पैकी 23 लाख उमेदवार पहिल्या टप्प्यात परीक्षा देणार आहेत. सर्व पात्र उमेदवारांना वेगवेगळ्या टप्प्यात सीबीटी साठी बोलविले जाईल आणि त्याच वेळेपत्रकानुसार त्यांना माहिती दिली जाईल. एनटीपीसी भरती परीक्षेद्वारे 35,000 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments