Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्पायकरचे उन्हाळ्यातील ट्रेंडी पेस्टल कपडे

Updated: बुधवार, 20 मार्च 2019 (09:49 IST)
·जर तुम्ही पेस्टल रंग वापरण्यासाठी कम्फर्टेबल नसाल, तर तुम्ही सामान्य रंग आणि पेस्टल रंगाच्या कपड्यांचे जोड वापरू शकता. सामान्य रंग अधिक लक्ष वेधून घेईल, पेस्टल रंगामध्ये आपल्याला ऑकवर्ड वाटणार नाही.
 
·स्पायकर पेस्टल सौम्य असतात, ते त्यांच्या उज्ज्वल रंगापेक्षा अधिक प्रकारांमध्ये असतात. अधिक सूक्ष्म शेड्ससह ड्रेसिंग करताना परस्पर विरोधी रंगांचे शेड्स टाळता येतात.
 
·असे म्हटले जाते की, एकाच आऊटफिटमध्ये अनेक पेस्टल पिसेस घालू नयेत. हे अशक्य नाही, परंतु त्यामुळे तुम्ही विचित्र दिसण्याचा धोका टाळता.
 
·स्पायकरच्या मुख्य पेस्टल्स रंगामध्ये अनेक उप रंग येतात. निऑन गुलाबी शर्ट अनेकदा ट्रेंड मध्ये असते. पेस्टल्स रंग व फॅब्रिक अधिक शांत असल्याने ते विविध प्रकारच्या स्टाईलमध्ये आणि कोणत्याही स्किन टोनला जुळणारे असतात.
 
स्किन टोन चे प्रकार :
 
स्किन टोन "म्हणजे त्वचेचा रंग, जो प्रामुख्याने मेलेनिनच्या प्रमाणाद्वारे निर्धारित केला जातो - जास्त प्रमाणात त्वचा गडद असणे; त्वचा उज्वल असणे इ. प्रत्येकाची त्वचा आणि त्वचेचा रंग भिन्न असतो. यालाच स्किन टोन असे म्हणतात. या त्वचेच्या टोन नुसार पेस्टल रंगाची निवड करणे गरजेचे असते.
 
·लाइट स्किन टोन
याचा मुख्य रंग आयवरी असून, अंतरंगातील स्किनटोन निळा किंवा गुलाबी असतो. केसांचा रंग सोनेरी किंवा तपकिरी रंगाचे असतात. निळ्या, राखाडी किंवा हिरव्या रंगाचे डोळे असतात. मुख्यत्वे कॉकेशिअन मध्ये अशा प्रकारची लोक आढळतात.  
 
·मीडियम स्किन टोन
मुख्य रंग पिवळा तर त्वचेच्या अंतरंगातील स्किन टोन ऑलिव्ह रंगाचे असते. आशिया, लॅटिनोस किंवा  भूमध्यसागरीय लोकांचे स्किनटोन अश्या प्रकाचे असते. केसांचा रंग काळा, तपकिरी आणि लालरंग मिश्रित असते. हॅझेल, तपकिरी किंवा हिरव्या रंगाचे डोळे असतात.
·डार्क स्किन टोन    
तपकिरी आणि ब्राऊन रंगामध्ये अनेक शेड स्किनचे वरील भाग तर लाल किंवा निळा रंग त्वचेच्या अंतरंगात असते. अश्या प्रकारचे स्किन टोन सामान्यतः आफ्रिकन आणि भारतीय लोकांमध्ये आढळते. केसांचा रंग सामान्यतः काळा किंवा गडद तपकिरी असतो. डोळे सामान्यतः तपकिरी रंगाचे असतात, त्यात अंबर आणि काळा समावेश असतो.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट Korean Cream Cheese Garlic Bread

घरी बनवलेले पांढरे लोणी हाडांसाठी आणि त्वचेसाठी वरदान आहे, खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

IBPS Clerk Recruitment : बँक लिपिक पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज खुले

नैसर्गिक ग्लो हवा आहे? तांदळाच्या पिठाचा फेस पॅक ठरू शकतो फायदेशीर

फ्रेंडशिप डे 2026: मित्रांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? कोणत्या मित्रांपासून सावध राहावे हे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments