रोज सकाळी प्यायच्या पाण्यात ह्या सहा वस्तू मिसळा आणि बघा कसा चमकेल तुमचा चेहरा

beauty tips
Last Modified सोमवार, 4 मार्च 2019 (15:36 IST)
तुम्हाला असे वाटत आहे की तुमच्या चेहर्‍याची चमक फिकी पडत आहे, सर्व उपाय केल्यानंतर देखील चेहर्‍यावर तेज येत आही आहे? तर त्याचे मुख्य कारण असे ही असू शकते की तुम्ही दिवसभरात पर्याप्त मात्रेत पाण्याचे सेवन करत नसाल. डिहाइड्रेशनमुळे देखील चेहरा निस्तेज दिसतो. पाण्याचे सेवन केल्याने चेहरा हाइड्रेट असतो आणि
हाइड्रेटिंगचे स्किनला बरेच फायदे होतात. पण तुम्हाला असे वाटत असेल की चेहरा हाइड्रेट राहण्यासोबत एक्‍स्‍ट्रा ग्‍लो देखील करायला पाहिजे तर तुम्हाला रोज एक ग्लास पाण्यात हे मिसळून प्यायला पाहिजे.

चिया सीड :
चिया सीड आपल्या पोषक तत्त्वांमुळे सुपरफूडच्या श्रेणीत येतात. चिया सीड एंटी-ऑक्‍सीडेंट आणि ओमेगा 3 ने भरपूर असतात. जे की डल चेहर्‍याला निखरण्याचे काम करते. रोज याचे सेवन केल्याने चेहर्‍याची चमक वाढते.

दालचिनी : प्यायच्या पाण्याला उकळताना त्यात चिमूटभर दालचिनी (कलमी) आणि एक तुकडा सफरचंदाचा टाकावा. नंतर त्या पाण्याला गाळून त्याचे सेवन करा. याची चव देखील चांगली येईल आणि शरीरातील रक्तसंचार देखील योग्य राहील. यामुळे तुमच्या चेहर्‍यात निखर येईल.


स्ट्रॉबेरीचा रस : प्यायच्या पाण्यात स्ट्रॉबेरीचा रस मिसळून प्यायल्याने चेहर्‍याचे डाग दूर होतील. यात व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात.

मध : सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होते. त्याशिवाय तुमच्या स्किनचे स्पॉट देखील गायब होण्यास मदत मिळते.


पुदिन्याचे पाणी : पुदिन्याचे पाण्याने तुमचे पोट साफ होत आणि स्किनवर कुठल्याही प्रकारचे डाग राहत नाही. अशात जर तुम्ही रोज सकाळी पुदिन्याचे पाणी प्यायले तर तुमची स्किन नक्कीच ग्लोइंग करेल.यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, ...

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स
न्यूड मेकअप लूकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक मस्कराचा वापर करा. आपल्याला ...

व्यायामाची सुरुवात करताना

व्यायामाची सुरुवात करताना
हिवाळ्याचा काळ हा पोषक असतो, त्या काळात भूकही जास्त लागते. पण हाच काळ तंदुरूस्ती ...

तूरडाळ पकोडा

तूरडाळ पकोडा
साहित्य : 1 वाटी तूरडाळ, 1 कांदा बारीक चिरून, 4 ते 5 लाल मिरच्या, 4 ते 5 कडीपत्ता पाने ...

पारंपरिक साड्यांना 'मॉडर्न लूक'

पारंपरिक साड्यांना 'मॉडर्न लूक'
एखादी सुंदर साडी दिसली का महिलांना ती साडी खरेदी करण्याचा मोह होतो. ती साडी एखाद्या ...