Daily Horoscope
✕

Feng Shui Tips: घरातला आरसा सुद्धा तुमचे नशीब बदलू शकतो, जाणून घ्या

Updated: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:26 IST)
 
चिनी वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजावर आरसा ठेवताना हे लक्षात ठेवा की घराच्या आतले प्रतिबिंब बाहेरच्यांना कधीही दिसू नये. त्याची स्थिती अशी असावी की अभ्यागतांची प्रतिमा दिसू शकेल यामुळे वाईट शक्ती दूर राहते.  
 
चिनी वास्तुशास्त्र फेंग शुईचा असा विश्वास आहे की घराचा आरसा कधीही तुटू नये. जर तुम्ही अशा आरशात तुमचा चेहरा बघत असाल तर तुम्ही तुमच्या दुर्दैवाला आमंत्रण देत आहात. यामुळे संपत्ती आणि मालमत्तेचे नुकसान देखील होते.
 
फेंगुशाईच्या मते, जर आरसे जमिनीपासून काही इंच वर ठेवण्यात आले तर व्यवसायात नफा होतो. घरातील इतर अनेक वास्तू दोष देखील यासह सोडवले जातात, परंतु यासाठी तज्ञांची मदत घेतली पाहिजे.
 
चायनीज वास्तुशास्त्रात, या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे की जर तुमच्या बेडरूममध्ये बेडच्या भोवती आरसा असेल तर अशा प्रकारे तुम्ही आणि तुमचा जोडीदार त्यात दिसतील. जर अंथरुणात किंवा आजूबाजूला असा आरसा असेल तर तो ताबडतोब काढून टाका, यामुळे नात्यात कटुता येण्याची भीती असते.
 
फेंग शुईमध्ये असे मानले जाते की तिजोरी किंवा कपाटात आरसा ठेवला पाहिजे ज्यामध्ये पैसे ठेवले जातात. यामुळे संपत्ती येते. करिअर वाढ देखील होते.

सर्व पहा

२७ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

आयुष्यातील दुःख, संकट आणि दोष दूर होण्यासाठी गुरुवारी करावी श्री दत्तगुरूंची आराधना

Kaal Bhairav Jayanti 2026 कालभैरव जयंती कधी आहे? योग्य तारीख, पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments