suvichar
✕

Did you know तुम्हाला हे तथ्य माहित आहे का

Updated: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (08:07 IST)
'रोल्स रॉईस' या आलिशान कारचे इंजिन इतके शांत आहे की कारमध्ये बसलेल्या व्यक्तीलाही घड्याळाची टिकटिक स्पष्टपणे ऐकू येते.
इस्रायल हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातील दोन वर्षे सैन्यात घालवते. तिथल्या प्रत्येक रहिवाशाला किमान दोन वर्षे सैन्यात काम करावे लागते, मग ती स्त्री असो वा पुरुष.
मोनालिसाचे पेंटिंग असे पेंटिंग आहे की जर तुमचे मन दुःखी असेल तर हे पेंटिंग तुम्हाला दुःखी दिसेल आणि जर तुम्ही आनंदी असाल तर चित्र देखील हसत दिसेल.
पोलोनियम हे जगातील सर्वात धोकादायक विष आहे. केवळ एक ग्रॅम पोलोनियममुळे 5 कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
सुंदर मुलींना पाहून घाबरण्याचा आजार अनेकांना असतो. सुंदर मुलगी पाहण्याच्या भीतीला कॅलिगिनफोबिया म्हणतात.
जपानमध्ये, 90% पेक्षा जास्त फोन वॉटरप्रूफ असतात कारण तिथले लोक अंघोळ करतानाही त्यांचा फोन वापरतात.
उत्तर कोरिया हा एकमेव देश आहे जिथे लोक जीन्स घालू शकत नाहीत.
जगातील बहुतेक सिरीयल किलर नोव्हेंबर महिन्यात जन्माला येतात.
पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त खोटे बोलतात.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

सणासुदीत त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्किन केअर टिप्स

दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा डोळे आणि फुफ्फुसांवर होऊ शकतो परिणाम; संरक्षणासाठी जाणून घ्या या महत्त्वाच्या टिप्स!

मुलाचा शाळेत छळ होतोय का? ही लक्षणे दिसताच पालकांनी व्हा सावध!

पंचतंत्र : कावळा आणि घुबड यांच्यातील वैमनस्याची कथा

दिवाळीच्या फराळाची खरी 'क्वीन' चकली; मग जिभेवर रंगणाऱ्या कुरकुरीत चकलीचे हे काही खास प्रकार

पुढील लेख
Show comments