Daily Horoscope
✕

Astro Tips : सुख-समृद्धी व जीवनात यशस्वी होण्यासाठी सोपे उपाय

Updated: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (23:06 IST)
3॰ जर नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर किंवा तुमचे बॉस तुमच्या कामातून प्रसन्न नसतील तर दर रोज चिमण्यांना 7 प्रकारचे धान्य घालावे. हे तुम्ही पार्क किंवा घराच्या छतावर टाकू शकता.
4॰ जर एखादे काम तुमचे बर्यानच दिवसांपासून अडकलेले असतील, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची लवंग आणि सुपारीने पूजा करावी. जेव्हाही कामावर जायचे झाले तर एक लवंग आणि सुपारी आपल्याजवळ ठेवावी. कामाच्या वेळेस लवंग आपल्या तोंडात ठेवावी. घरी आल्यावर सुपारीला परत गणपतीच्या फोटोजवळ ठेवून द्यावी. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे फोटोत गणपतीची सूंड़ उजवीकडे असायला पाहिजे.
5॰ जर तुमच्यावर कुठल्याही प्रकाराचे कर्ज असतील आणि तुमच्याकडून त्याला परत फेडणे शक्य नसल्यास तर मंगळवारी महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर मसुरीची डाळ चढवून ॐ ऋण मुक्तेश्वर महादेवाय नम: मंत्राचा जप करावा.
6॰ जर घरातील खर्च कमी होत नसतील तर हातात काळे तीळ घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवून त्याला उत्तर दिशेत फेकून द्यावे.
7॰ घरात सुख-समृद्धीसाठी मातीच्या घड्याला लाल रंग देऊन, त्याच्या तोंडावर दोराबांधून त्यावर नारळ ठेवून वाहत्या पाण्यात प्रवाहित केले पाहिजे.
8॰ मनासारखे धन लाभ पाहिजे असेल तर घरात लक्ष्मीच्या फोटोसमोर तुपाच्या नऊ वात असलेला दिवा लावायला पाहिजे.
9. धन लाभ आणि सुख-समृद्धीसाठी लोखंडाच्या भांड्यात पाणी, साखर, तूप आणि दूध मिसळून पिंपळाच्या झाडावर घालावे.
 

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दसर्‍याच्या दिवशी 'नीलकंठ' पक्ष्याचे दर्शन शुभ का मानले जाते?

Mahanavami 2026 Daan महानवमीला या वस्तूंचे दान करा; माता सिद्धीदात्रीच्या आशीर्वादाने अडचणी दूर होतील

नवरात्रीच्या उपवासात पोटभर जेवायचे आहे? एकदा बनवून पाहा वरीच्या तांदळाचा झटपट पुलाव

कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिराचा इतिहास काय? रामकृष्ण परमहंसांशी असलेले नाते जाणून घ्या

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments