Dharma Sangrah

भृगु संहितेनुसार जाणून घ्या कोण कोणत्या वयात होऊ शकतो तुमचा भाग्योदय

Updated: सोमवार, 8 एप्रिल 2019 (15:53 IST)
 
वृषभ लग्नाची पत्रिका  
ज्या लोकांची पत्रिका वृषभ लग्नाची आहे, त्यांचा भाग्योदय 25 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात, 36 वर्षाच्या वयात किंवा 42 वर्षाच्या वयात भाग्योदय होऊ शकतो.  
 
मिथुन लग्नाची पत्रिका   
मिथुन लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांच्या भाग्योदयाचे वर्ष आहे 22 वर्ष, 32 वर्ष, 35 वर्ष, 36 वर्ष किंवा 42 वर्ष. या वर्षांमध्ये मिथुन राशीच्या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो.  
 
कर्क लग्नाची पत्रिका
ज्या लोकांची पत्रिका कर्क लग्नाची आहे त्यांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयात, 22 वर्षाच्या वयात, 24 वर्षाच्या वयात, 25 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकतो.
 
सिंह लग्नाची पत्रिका
ज्या लोकांची पत्रिका सिंह लग्नाची आहे, त्यांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयात, 22 वर्षाच्या वयात, 24 वर्षाच्या वयात, 26 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकतो.
 
कन्या लग्नाची पत्रिका
कन्या लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांचा भाग्योदय या वर्षात होऊ शकतो - 16 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष, 32 वर्ष, 33 वर्ष, 35 वर्ष किंवा 36 वर्ष.
 
तुला लग्नाची पत्रिका
ज्या लोकांची पत्रिका तुला लग्नाची आहे त्यांचा भाग्योदय 24 वर्षाच्या वयापासून सुरू होऊ शकतो. जर 24 वर्षाच्या वयात भाग्योदय झाला नसेल तर यानंतर 25 वर्षाच्या वयात, 32 वर्षाच्या वयात, 33 वर्षाच्या वयात किंवा 35 वर्षाच्या वयात भाग्योदय होऊ शकतो.
 
वृश्चिक लग्नाची पत्रिका
वृश्चिक लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांचा भाग्योदय 22 वर्षाच्या वयात, 24 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकतो.  
 
धनू लग्नाची पत्रिका
ज्या लोकांच्या पत्रिकेत धनू लग्न आहे, त्यांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयात, 22 वर्षाच्या वयात किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकतो.  
 
मकर लग्नाची पत्रिका
मकर लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांचा भाग्योदय 25 वर्षाच्या वयात किंवा 33 वर्षाच्या वयात किंवा 35 वर्षाच्या वयात किंवा 36 वर्षाच्या वयात होऊ शकतो. 
 
कुंभ लग्नाची पत्रिका
ज्या लोकांची पत्रिका कुंभ लग्नाची असेल, त्यांच्या भाग्योदय 25 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात, 36 वर्षाच्या वयात किंवा 42 वर्षाच्या वयात असू शकतो.
 
मीन लग्नाची पत्रिका
मीन लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयामध्ये, 22 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात किंवा 33 वर्षाच्या वयात होऊ शकतो.
 
लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे येथे फक्त पत्रिकेतील लग्नाच्या आधारावर भाग्योदयाचे संभावित वय सांगण्यात आले आहे. पत्रिकेतील सर्व 9 ग्रहांची स्थिती आणि योगांच्या आधारावर हे फलादेश बदलू देखील शकत.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments