स्वयंपाकघरात अरबपति बनण्याचे रहस्य, या प्रकारे ठेवा तवा-कढई
तवा आणि कढई राहूचे प्रतिनिधित्व करतात.
तवा आणि कढई योग्यरीत्या ठेवले नाही तर घरातील पुरुषांना व्यसन लागण्याची शक्यता असते.
स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे. घाणेरडी भांडी वापरल्याने त्याचा वाईट प्रभाव नवर्यावर पडतो.
सकाळी तवा गरम केल्यावर त्यावर मीठ टाकावं.
नंतर यावर 2 ते 3 इंच आकाराची पोळी शेकून जनावर पोळी खाऊन जाईल अशा जागी ठेवावी.
रात्री जेवण तयार झाल्यावर तवा धुऊन ठेवावा.
घरात तवा वापरत नसाल तेव्हा दृष्टीआड ठेवावा.
तवा किंवा कढई कधीही उलटा ठेवू नये.
जेवण तयार होत असलेल्या जागेच्या उजवीकडे तवा आणि कढई ठेवावी.
जेवण तयार झाल्यावर रिकामी कढई किंवा तवा गॅसवर ठेवू नये.
गरम तव्यावर पाणी टाकू नये. यादरम्यान होणारा आवाजाने आपल्या जीवनात समस्या उद्भवू शकतात.
तवा गार झाल्यावर तव्याला लिंबू आणि मिठाने घासावं, याने तवा चमकेल आणि आपले भाग्यही.
तवा किंवा कढईला टोकदार वस्तूने खरडणे टाळावे.
तवा किंवा कढईला उष्टं करू नये. यात जेवू नये.
या दोन्ही वस्तूंची काळजी घेतल्याने घरातून नकारात्मकता दूर होते आणि पैशाची आवक वाढते.