शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Mangal Dosh मंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा!

mangal dosh
जन्मपत्रिका पाहिल्याशिवाय विवाह जुळवू नका.
जीवनसाथीस मंगळ असल्यास मंगळाचा प्रभाव कमी होतो.
मंगळवारचा उपवास करा.
मंगळाची शांती करा.
मंगळ रत्न ’पोवळं’ सोन्यामध्ये रिंग फिंगरमध्ये धारण करा. 
’ऊं अं अंगारकाय नम:’ मंत्राचा नेहमी जप करा.
मसूर डाळ व पोवळ्याचे दान करा.
लाल माश्यांना वाहत्या पाण्यात सोडा.
तांब्याच्या नागनागिणीचा जोडा कोणत्याही सरोवरात विसर्जित करा. 
प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात कुंकू आणि नऊ बत्ताशे दान करा.
विवाहापूर्वी कुंभ विवाह वा वर-विवाह क्रिया अवश्य करा.
मातीच्या भांडय़ात प्रत्येक पौर्णिमेला भोजन करा.
पहाटे उठल्यावर प्रथम भूमीला प्रणाम करा.
घरात माती, सिरॅमिकच्या वस्तू अधिक ठेवा.
नेहमी तांब्याच्या पात्रातून सूर्यास जल अर्पण करा.
प्रत्येक मंगळवारी गहू आणि गुळाचे दान करा. तसेच लाल वस्त्र ब्राह्मण वा गुरूस भेट म्हणून द्या. आणि गायीस चपाती खाऊ घाला.
मंगळासोबत क्रूर ग्रह स्थित असल्यास त्यांची शांती करून घ्या.