नवर्याला ताब्यात ठेवतात या 4 राशीच्या स्त्रिया
प्रेमात पडल्यावर सर्व गोड वाटतं आणि स्वभाव देखील मनमिळाऊ वाटतो परंतू हेच प्रेम जेव्हा लग्नात परिवर्तित होतं तेव्हा खरी काय ती परिस्थिती समजते. अशाच 4 राशींच्या महिला लग्नापूर्वी भले नवर्याचं ऐकत असतील परंतू लग्नानंतर त्याचं खरं करून सोडतात. या महिला नवर्याला आपल्या ताब्यात ठेवतात.
सिंह रास असलेल्या मुली दिसायला शांत आणि गंभीर असतात परंतू आपल्या साथीदारावर विश्वास ठेवत नाही. यांच्या व्यवहारामुळे या आविष्यभर आपल्या पार्टनरवर हुकूम बजावतात. नवर्याने यांचे हिशोबाने निर्णय घ्यावे अशी या जातकांची इच्छा असते.
धनू रास असलेल्या मुलींना ऑर्डर देणे आवडतं. स्वत: कुणाचेही ऐकू शकत नाही कारण यांना स्वत:च्या जीवनात कोणाचाही हस्तक्षेप केलेलं मुळीच धकत नाही. या मुली आपल्या नवर्याला आपल्या निर्देशाखाली वागवतात.
तूळ रास असलेल्या महिलांना नेतृत्व करणे पसंत असतं. देखाव्यात विश्वास ठेवणार्या या राशींच्या महिलांना आपल्या साथीदाराबद्दल प्रत्येक माहिती असते. यांना नवरा आपल्या म्हणण्यात असावा असे वाटतं.
कन्या रास असलेल्या महिला आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात परंतू आपल्या पार्टनरला कोणासोबत बघणे यांना मुळीच आवडतं नाही. आपल्या या स्वभावामुळे या साथीदाराला स्वत:च्या ताब्यात ठेवतात.