कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळ मिळतात

Last Updated: सोमवार, 15 एप्रिल 2019 (10:38 IST)
ज्योतिष शास्त्रानुसार काही विशेष झाडांची पूजा केल्याने आमच्या पत्रिकेतील दोष दूर होतात तसेच जीवनातील बर्‍याच अडचणी देखील दूर होण्यास मदत मिळतात. तर जाणून घेऊ कोणत्या झाडांची पूजा केल्याने त्याचे आम्हाला काय फायदा मिळतो.
तुळस – ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते, लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही. त्या घरात नेहमी सुख समृद्धी बनलेली असते. पिंपळ – हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे. याची पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते, तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते.
कडू लिंबं – याची पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते. घरात सुख शांती कायम राहते.
वडाचे झाड – याला वडाचे झाड किंवा बरगद देखील म्हणतात. याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आणि संतानं संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे फारच पवित्र झाड आहे.
> > बेलाचे झाड
– या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते. याची पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अकाल मृत्यूपासून रक्षा होते.
आवळा– या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणार्‍यांना धन संबंधी अडचण कधीच येत आहे. त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत.

अशोक – या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहत. एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते.
केळीचे वृक्ष – ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरु संबंधित दोष असतील तर, त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळतो. याची पूजा केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतात.

शमी – या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळते व कोर्ट केसमध्ये यश मिळतात. दसर्‍याच्या दिवशी या झाडाची खास पूजा केली जाते.

लाल चंदन – सूर्याशी निगडित गृह दोष दूर करण्यासाठी लाल चंदनच्या झाडाची पूजा विधिवत केली पाहिजे. असे केल्याने प्रमोशन होण्याचे योग बनतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

वट सावित्री अमावस्या वट सावित्री पौर्णिमेहून वेगळी कशी काय

वट सावित्री अमावस्या वट सावित्री पौर्णिमेहून वेगळी कशी काय
वट सावित्रीचे व्रत कैवल्य वर्षातून दोन वेळा केले जाते. अनेक लोकं वैशाख अमावास्येला देखील ...

गंगा दशहरा 2020: जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

गंगा दशहरा 2020: जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगा दशहरा साजरा केला जातो. या दिवसी गंगा नदीचे अवतरण भारत भूमीवर ...

धर्म आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून उपयोगी आहे वडाचे झाड, जाणून ...

धर्म आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून उपयोगी आहे वडाचे झाड, जाणून घ्या आयुर्वेदात ह्याचे महत्त्व
भारतात वंदनीय असलेल्या झाडांमध्ये वडाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक धर्माबरोबरच जैन ...

गरूड पुराण काय असतं, मृत्यूनंतर याचे वाचन का?

गरूड पुराण काय असतं, मृत्यूनंतर याचे वाचन का?
गरूड देवांबद्दल आपल्या सर्वांनाच ठाऊक असणारच. हे भगवान विष्णूंचे वाहन आहे. भगवान गरूडांना ...

महाभारत कथा : अंबा, अंबिका, अंबालिका कोण होत्या...

महाभारत कथा : अंबा, अंबिका, अंबालिका कोण होत्या...
अंबा ही महाभारतात काशीराजची कन्या होती. अंबाला अजून 2 बहिणी अंबिका आणि अंबालिका असे. ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...