Festival Posters
✕

तुमच्या घरात आत्मा तर नाही ना? या संकेतांनी ओळखा

Updated: सोमवार, 12 जून 2023 (11:52 IST)
* आत्मा जिवंत व्यक्तीशी कशा प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करते जाणून घ्या

हिंदू धर्मात गरुड पुराण एक असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व काही लिहिलेले आहे. या पुराणात कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर कोणती संकेत मिळतात याचे तपशीलवार वर्णन केले आहे. कुठेतरी तुमचाही भूतांवर विश्वास असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक वेळा घरामध्ये अशी काही चिन्हे दिसतात, ज्यामुळे आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागते. ही आश्चर्यकारक संकेत शोधणे कठीण होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुमच्या घरात काही वाईट शक्ती किंवा दुष्ट आत्मा असेल तर ते कसे ओळखता येईल?
 
आत्मा जिवंत व्यक्तीशी कशा प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करते-
अनेकांना परफ्यूम लावण्याचा शौक असतो. अत्तर किंवा लावल्यानंतर जर तुम्हाला वेगळ्या प्रकारचा वास येऊ लागला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आत्मा आहे.
 
घराचे दरवाजे जोरात झटका देऊन वारंवार बंद होत असतील तर लगेच काळजी घ्या. या संकेताचा अर्थ असा आहे की तुमचे घर एखाद्या वाईट शक्तीने पछाडलेले आहे.
 
श्रीकृष्ण गरुड पुराणात म्हणतात, भूत आणि आत्मा वायुरूपात असते. यामुळे ते मानवांना दिसत नाहीत. त्यांच्या नातेवाईकांच्या शरीरात हवेच्या स्वरूपात प्रवेश करून त्यांना वाईट स्वप्ने दाखवतात.
 
जर तुम्हाला झोपेत स्वप्नात घोडा, हत्ती किंवा बैल सारखे आक्रमक प्राणी दिसले तर समजा तुमच्या घरात वाईट शक्तींचा वास आहे.
 
पाळीव प्राण्यांना आत्मा दिसतात असे म्हणतात. तुमच्या घरातही पाळीव प्राणी वारंवार भुंकत असेल किंवा घाबरत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरात भूत आहे.
 
झोपेतून उठल्यानंतर एखाद्या व्यक्तीने स्वत:ला बेडवर प्रतिकूल परिस्थितीत पाहिले तर त्याला लगेच समजले पाहिजे की हे सर्व वाईट शक्तींच्या प्रभावामुळे घडत आहे.

घरातील वस्तू अचानक गायब होतात आणि पुन्हा पुन्हा दिसतात, याचा अर्थ असा होतो की त्या वस्तू आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या भूताच्या आवडत्या असू शकतात.
 
कधी कधी आजूबाजूला कोणी नसतं, तरीही कोणाची तरी सावली दिसते, अशात ती आत्मा असू शकतो. असे पुन्हा पुन्हा होत असेल तर सावध व्हावे.

सर्व पहा

Happy Vasu Baras 2026 Images वसुबारस निमित्त शुभेच्छा इमेजेस मराठी

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

चंद्राची आरती; जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

करवा चौथ विशेष: नैवेद्याचा शाही बेत – रसाळ हलवा आणि गरमागरम पुरी!

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments