Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॅन्सर होण्याचे कारण आणि त्यावर उपाय काय?

Updated: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (15:47 IST)
ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावे.
दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.
इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये
तेलकट कमी खावे. कारण असे जेवण पचण्यासाठी ५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.
सायंकाळी ५ नंतर कमी खावे.
केळी, द्राक्षे, स्पिनीच, भोपळा, पिच अशाप्रकारची सहा फळे खावीत.
कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.
टमाटे वाफवून शिजवून खावेत. कच्चे टमाटे खाऊ नयेत.
गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. 
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे. कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि 
लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल उच्च रक्तदाब कमी करते. मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.
 
- माधव आचार्यने 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

संपूर्ण शरीरातील वेदना कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय; जाणून घ्या आराम मिळवण्याचे मार्ग

उष्ट्रासनाचे फायदे : पचनक्रिया सुधारण्यासोबत आम्लपित्त आणि पोटाच्या समस्यांवर मिळवा आराम

नैतिक कथा : गोष्ट कंजूस शिंपीची

केमिकल न वापरता तांब्याची काळी पडलेली भांडी ५ मिनिटांत कशी चमकवायची?

Top 5 Beauty Secrets चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी ५ सर्वोत्तम सौंदर्य रहस्ये

पुढील लेख
Show comments