Festival Posters
✕

Pista आरोग्याचा खजिना, पिस्ता खाण्याचे जाणून घ्या फायदे

Updated: गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (09:29 IST)
 
पिस्त्याच्या गुणधर्मांमध्ये कॅरोटीनॉइड्स जसे की ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात, जे डोळ्यांच्या रेटिनासाठी फायदेशीर असतात.
 
पिस्ता खाल्ल्याने कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते. वजन वाढणे टाळता येते.
 
टाईप 2 मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेवर पिस्त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो.
 
पिस्त्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म जळजळ दूर करण्यासाठी काम करू शकतात.
 
यामुळे मेंदू निरोगी राहू शकतो. पिस्त्यात फ्लेव्होनॉइड्स देखील असतात, जे स्मरणशक्ती सुधारतात.
 
पिस्त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.
 
पिस्त्याचे सेवन केल्याने शरीरात पुरेशा प्रमाणात लोह पोहोचते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते.
 
इस्ट्रोजेन संतुलित ठेवण्यासाठी पिस्त्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
 
स्तनपानादरम्यान पिस्त्याचे सेवन केल्याने लहान मुलांमध्ये लोहाचा पुरवठा होऊ शकतो.
 
पिस्ता हे अमीनो ऍसिडचा चांगला स्रोत आहे, जे केसांसाठी आवश्यक आहे.
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

हिवाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर चवदार ''पालक कढी रेसिपी''

हिवाळ्यात केस कोरडे व निर्जीव होतात? नक्की ट्राय करा हे आयुर्वेदिक घरगुती तेल!

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

पुढील लेख
Show comments