जी लोक दररोज लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाइलला कमीत कमी 2 तासांपेक्षा जास्त हाताळत आहे अश्या लोकांना अती कामामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडतो आणि डोळ्यांची दृष्टी क्षीण होते. ह्याच बरोबर अजून दुसऱ्या प्रकारचे त्रासपण उद्भवू लागतात. अशापैकी एक त्रास आहे डिजीटल आय स्ट्रेन. या त्रासांचे लक्षण आणि उपचार जाणून घेऊ या.. ...