Marathi Biodata Maker
✕

रात्री व्यवस्थित झोप येण्यासाठी हे उपाय अवलंबवा, पटकन झोप येईल

Updated: गुरूवार, 18 जून 2026 (21:35 IST)
ALSO READ: रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या

  झोप न येण्याचे सहा कारण - 

ALSO READ: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता? सावधान, शरीरात होऊ शकतात 'हे' ४ गंभीर बदल

* झोप येण्यासाठी उपाय :

1. फिरणे - सगळ्यात आधी जेवणात बदल करून उत्तम भोजन करणे. जेवण केल्यानंतर  रात्री फिरणे कमीत कमी 2500 स्टेप चाला. जर तुम्ही हे कार्य करू शकत नसाल तर झोपण्यापूर्वी स्वत:ला सांगा की, काहीच विचार करायचा नाही. हा मंत्र म्हणत रहावे जोपर्यंत तुम्हाला झोप येत नाही. 
ALSO READ: पोषक तत्वांनी समृद्ध सीताफळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

2. योगनिद्रा मध्ये झोपणे - झोपण्यापूर्वी कमीतकमी पाच मिनिट प्राणायाम करणे. म्हणजे अनुलोम विलोम करणे. या नंतर शवासन मध्ये झोपा व पूर्ण शरीराला हलके सोडा. आता सगळ्यात आधी पायाच्या अंगठयावर लक्ष्य केंद्रित करा. मग गुडघ्यावर, मग नाभी वर, मग हृदयावर नंतर भुवळ्यांवर लक्ष्य केंद्रित करा. यानंतर यावरून लक्ष्य काढून धीरे धीरे श्वासावर लक्ष्य केंद्रित करून शांत झोपा.दररोज याचा नियमित सराव करावा.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

Jyeshtha Gauri Pujan Images Wishes in Marathi ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा फोटो

ISRO Recruitment : ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भरती, ५ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुढील लेख
Show comments