Marathi Biodata Maker
✕

घरातून काही न खाता निघत असाल तर याचे होणारे नुकसान जाणून घ्या

Updated: रविवार, 27 जून 2021 (17:55 IST)
 
 
1 ऍसिडिटी- जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे पोटात गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो.ही समस्या जास्त झाल्यास हृदयावर त्याचा प्रभाव पडतो. म्हणून नेहमी घरातून काही खाऊनच बाहेर पडावे.जेणे करून भूक लागून खाण्यासाठी भटकंती करण्याची गरज भासू नये.
 
2 अस्वस्थता जाणवणे-काही लोक असे असतात ज्यांना भूक सहन होत नाही. तरी ही ते घरातून काही ही न खाता बाहेर पडतात.बऱ्याच वेळा अचानक भूक लागते.काही ही न खाल्ल्यामुळे अस्वस्थता जाणवते.मळमळु लागते.म्हणून घरातून नेहमी काही खाऊनच बाहेर पडावे.
 
3 उष्माघात होणं- बऱ्याचवेळा काही आवश्यक काम असल्यावर घरातून बाहेर हा विचार करून पडतो की आल्यावर काही खाऊन घेऊ. परंतु त्या दिवशी याचा प्रतिकूल प्रभाव पडतो आणि उष्माघाताचा त्रास होतो.काही लोकांना या उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 
 
4 रक्तदाब कमी होणे-रिकाम्या पोटी बाहेर पडल्यावर आपले रक्तदाब देखील कमी होऊ शकते.बरेंच लोक पाणी पिऊन आपली भूक भागवतात. परंतु शरीरास पाण्यासह कॅलरीची गरज पडते.म्हणून केवळ पाण्याने आपली भूक भागवू नका.
 
5 बेशुद्ध होणे-बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की लोक उभे असताना बेशुद्ध होतात कारण रिकाम्या पोटी असल्याने त्यांच्या मध्ये अशक्तपण येतो. अशा परिस्थितीत शरीराला फायबर आणि कार्ब्स ची आवश्यकता असते. 
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

नसा बळकट ठेवायच्या आहेत? आहारात आजच समाविष्ट करा हे पोषक पदार्थ!

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

दुभंगलेल्या केसांचा त्रास दूर करायचा आहे? केसांची काळजी घेण्यासाठी अवलंबवा हे सोपे उपाय!

फक्त १० मिनिटांत तयार होणारी उपवासाची थालीपीठे; कमी साहित्यात चवदार नाश्ता

पुढील लेख
Show comments