Dharma Sangrah
✕

कोथिंबीरीचे 10 फायदे जाणून घ्या

Updated: रविवार, 23 मे 2021 (17:22 IST)
 
* आपली पाचक शक्ती मजबूत ठेवू इच्छित असल्यास कोथिंबीर नियमितपणे वापरावी . यामुळे पाचक शक्ती वाढते.
 
* कोथिंबीरचा वापर केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि अपचन, पोटदुखी, गॅसच्या समस्यां पासून मुक्त होतो.
 
* हिवाळ्यात अन्नाचे प्रमाण जास्त वाढल्याने अतिसाराची तक्रार वाढू लागते. अशा वेळी कोथिंबीरची चटणी आणि कोशिंबीर पोटात आराम देते.
 
* कोथिंबीर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे मुख्य स्रोत आहेत. हे आपल्या शरीरात रोग प्रतिरोधक क्षमता बळकट करते.
 
* कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
 
* कोथिंबिरीत असलेले घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून त्यावर नियंत्रण ठेवते. ही रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते.
 
* कोथिंबीर स्त्रियांमधील मासिक पाळीच्या समस्या दूर करते. पीरियड्स सामान्यपेक्षा जास्त असल्यास अर्ध्या लिटर पाण्यात सुमारे 6 ग्रॅम धणे घाला आणि उकळवा. या पाण्यात साखर घालून  पिण्यास फायदा होईल.
 
* यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

दिवाळीत दम्याचा त्रास वाढू नये म्हणून घ्या विशेष काळजी! फटाक्यांच्या धुरापासून बचावासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी

साठ दिवसांचा महिना: अकबर आणि बिरबलची गोष्ट

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

गुलाबजाम मऊ आणि रसरशीत होण्यासाठी पाकात घाला 'ही' एक गोष्ट; पाहा सोपी पद्धत

दिवाळी फराळासाठी सामानाची यादी; काहीही विसरू नये म्हणून ही चेकलिस्ट

पुढील लेख
Show comments