Dharma Sangrah
✕

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या

Updated: रविवार, 13 जून 2021 (12:31 IST)
जर आपण देखील बॉडी स्प्रे करण्याची आवड ठेवता तर त्यापासून होणाऱ्या नुकसानाबद्दल जाणून घ्या.
 
1 डिओडोरंटचा नियमित वापर केल्याने त्वचेवर लाल पुरळ उठते आणि खाज येण्या सारख्या समस्या उद्भवतात.
 
2 बॉडी स्प्रेच्या वापरामुळे श्वासोच्छवासासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. काही लोकांना तीव्र वास असलेल्या डिओडोरंटस पासून ऍलर्जी होते.
 
3 बॉडी स्प्रे हे घामाचा वास कमी करण्यासाठी वापरतात .परंतु घाम येण्याची प्रक्रिया या मुळे प्रभावित होते आणि येणाऱ्या घामाचा वास अधिकच घाण येतो.
 
4 बॉडी स्प्रेच्या अति वापरामुळे अंडर आर्म्स काळे पडतात. डियो थेट त्वचेवर वापरले तर या मुळे त्वचा काळपट होते.
 
5 परफ्युम किंवा डियो वापरताना काळजी घ्या. हे थेट त्वचेवर न लावता कपड्यांवर स्प्रे करा.
 
6 दागिने घालण्यापूर्वी परफ्युम स्प्रे करून घ्या अन्यथा या मुळे दागिन्यांच्या  चमकवर परिणाम  होऊ शकतो.
 
 
 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्री स्पेशल फराळ थाळी: एकाच वेळी बनवा ४ चविष्ट उपवासाचे पदार्थ

कर्करोगाचे निदान झाल्यावर रुग्णांनी काय करावे?

LLM फॅमिली लॉमध्ये करिअर करण्याची संधी! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेजेस आणि पगार जाणून घ्या

नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी ९ पारंपरिक लुक्स आणि स्टायलिंग टिप्स

रेबीज प्राणघातक ठरू शकतो; वेळेत उपचार आणि योग्य खबरदारी का महत्त्वाची?

पुढील लेख
Show comments