Dharma Sangrah
✕

निर्जलीकरण धोकादायक असू शकत,हे टाळण्याचे उपाय जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 2 जुलै 2021 (19:40 IST)
 

डिहायड्रेशनची लक्षणे कशी शोधावी -
जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तेव्हा रुग्णाच्या पोटावर चिमटा घ्या आणि सोडा.ते हळू-हळू सामान्य स्थितीकडे परतेल.तर सामान्य निरोगी व्यक्तीच्या त्वचेवर चिमटी घेतल्यावर ताबडतोब त्वचा सामान्य अवस्थेत येते.डिहायड्रेशनच्या अवस्थेत त्या व्यक्तीला रुग्णालयात देखील दाखल करावे लागते.
 

डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण टाळण्याचे उपाय -
 
1 भरपूर पाणी प्यावे- शरीरात पाण्याची कमतरता असल्यास बरेच आजार आपल्याला वेढू शकतात.पाण्याच्या अभावी चक्कर देखील येऊ शकतात.आणि आपण बेशुद्ध देखील होऊ शकता.कधी एखादा आजार झाल्यावर डॉ देखील भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
 
2 नारळ पाणी- नारळ पाण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.जर आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास आहे तर नारळ पाणी आवर्जून प्यावे.
 
3 कलिंगड -कलिंगडात पाण्याचे प्रमाण 90 टक्के आहे.म्हणून उन्हाळ्यात लोक कलिंगडाचे सेवन जास्त प्रमाणात करतात.  
 
4 काकडी- काकडीत पाण्याचे प्रमाण 90 टक्के असते.म्हणून सॅलड आणि आपल्या आहारात काकडीचे सेवन करावे.
 
5 ताक आणि शिकंजी -पाण्याची कमी झाल्यावर जेवण्यानंतर नियमितपणे शिकंजी आणि ताकाचे सेवन करावे.या मुळे शरीरात ऊर्जा बनून राहते आणि थकवा जाणवत नाही.
 

अस्वीकरणः औषध, आरोग्य टिप्स, योग,धर्म इत्यादी विषयांवर वेबदुनियामध्ये व्हिडिओ, लेख आणि बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टींचा वापर करण्यापूर्वी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या.
 
 
 
 
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

बेसनाचे लाडू बांधेसूद आणि तोंडात विरघळणारे होण्यासाठी या टिप्स वापरा

हातांना तीव्र खाज आणि जळजळ होतेय? बुरशीजन्य संसर्गापासून बचावासाठी जाणून घ्या ५ उपाय

जपानी, जर्मन आणि फ्रेंच यांसारख्या भाषा शिकल्यास, तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात

करवा चौथपूर्वी चेहऱ्यावर आणा नैसर्गिक चमक; बेसन आणि ज्येष्ठमधापासून बनवा घरगुती फेस मास्क

जेवल्यानंतर पोटफुगीचा त्रास होतोय? जाणून घ्या ५ सोपे उपाय

पुढील लेख
Show comments