मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (12:37 IST)

दारूचं व्यसन सोडण्यासाठी टिप्स

daru
व्यसन हे दारूचे असो, सिगारेट अथवा तंबाखूचे, त्याचा आपल्या शरीरासह मनावर विपरीत प‍रीणाम झाल्याशिवाय राहत नाही. नशा केल्याने आपले गुण नष्ट होतातच तर आत्मा आणि शरीर या दोघांनाही हळू- हळू नष्ट होत असतात. दारू हे 'स्लो पॉयझन' असे जरी आपण गंमतीने म्हणत असलो तरी ते खरे आहे.दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे माहीत असूनही अनेकांना दारू पिण्याचं व्यसन जडतं. याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ लागतो. अशा वेळी दारू सोडण्याचा प्रयत्न केला जातो; या साठी टिप्स अवलंबवा.
 
* सफरचंदाचा रस वेळोवेळी पिल्याने तसेच जेवनात सेफचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय सुटते.
* उकडलेले सफरचंद दिवसातून तीन- चारदा सेवन केल्याने दारूची सवय सुटते.
* एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावा. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूची सवय सुटते.