why babies skin colour get darker after birth: जन्मानंतर बाळाच्या त्वचेचा रंग बदलणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बऱ्याच पालकांना असे वाटते की त्यांचे बाळ जन्मतः गोरे होते, परंतु काही आठवड्यांनंतर त्याच्या त्वचेचा रंग काळा किंवा गडद का होतो. यामागील कारणे आणि ही प्रक्रिया का होते ते समजून घेऊ. ...