Dharma Sangrah
✕

Ajwain Benefits हिवाळ्यात ओव्याचे सेवन जरूर करा, आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Updated: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (11:20 IST)
 
ओवा खाण्याची योग्य पद्धत
हिवाळ्यात आपण पराठे, नमकीन, भाजी, पुरी, मथरी इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये अजवाइन वापरू शकता. याशिवाय तुम्ही ओव्याचा चहा पिऊ शकता. तसेच ओव्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. चहा बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा मिसळून उकळा. त्यानंतर ते गाळून मध आणि लिंबू मिसळून प्या. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत होते.
 
ओव्या सेवन करण्याचे फायदे- 
ओव्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर ओवा तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. यामुळे बद्धकोष्ठता मुळापासून दूर होते.
 
हिवाळ्यात सर्दी-खोकला ही एक सामान्य समस्या आहे. ओवा गरम असतं. याच्या सेवनाने या ऋतूत होणारा खोकला, सर्दी, कफ यासारख्या समस्या दूर होतात. चांगल्या परिणामासाठी, काळे मीठ मिसळून अजवाइन चहा प्या.
 
अनेक वेळा थंडीमध्ये लोकांच्या सांधेदुखीचा त्रास वाढतो. हे दूर करण्यासाठी ओवा वापरा. ओव्याच्या पावडरची पोटली बांधून गुडघे शेकावे. वेदना मुळापासून संपेल.
 
यासोबतच ओवा पीरियड्सच्या वेदनापासून मुक्त होण्यास मदत करतं. कोमट पाण्यासोबत ओवा घेतल्याने वेदना कमी होतात.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

रात्री झोपताना सतत विचार येतात? अतिविचार थांबवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय!

मनावरील ताण आणि चिंता दूर करायची आहे? मन शांत ठेवण्यासाठी दररोज करा ही प्रभावी योगासने; योग्य पद्धत जाणून घ्या!

पंचतंत्र : उद्दत नावाच्या एका गाढवाची गोष्ट

दिवाळीचा फराळ आधीच बनवून ठेवायचा आहे? कोणता पदार्थ किती दिवस टिकतो ते जाणून घ्या

भाकरवडी रेसिपी: पुणेरी स्टाईल चटपटीत आणि कुरकुरीत भाकरवडी कशी बनवावी?

पुढील लेख
Show comments