मंगळवार, 24 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
रविवार, 27 जून 2021 (17:55 IST)
संबंधित माहिती
संसार सुखाचाच होईल
बायकोच्या हातात येणार नाही
गाडी बाहेर नेऊन पेटवतो
डोळे अजूनही त्या महान व्यक्तीला शोधत आहेत
आज कल पाव जमी पर नही पड़ते मेरे...
देशपांडे तर माझे नाव आहे.
डॉक्टर: घाबरू नका देशपांडे.
खूप छोटे ऑपरेशन आहे..
रुग्ण : धन्यवाद डॉक्टर ,
पण माझे नाव देशपांडे नाही.
डॉक्टर : मला माहित आहे ,
देशपांडे तर माझे नाव आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार
रणवीर सिंगचा चित्रपट "धुरंधर: द रिव्हेंज" आज, १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आज चित्रपटाच्या प्रदर्शनाचा पहिला दिवस असल्याने प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे, पण बहुतांश प्रेक्षकांना चित्रपट आवडत आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील अॅक्शन, कथा आणि अभिनय खूप आवडत आहे.
सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी
कन्नड चित्रपट 'केडी: द डेव्हिल' मधील 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यातील आपल्या मादक नृत्याने खळबळ माजवणारी नोरा फतेहीसुद्धा अडचणीत सापडली आहे. गाण्याच्या वादग्रस्त गीतांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया
नोरा फतेहीने अलीकडेच एका आक्षेपार्ह गाण्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतरही लोकांनी तिला लक्ष्य केले. आता, नोराने काही ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे.
Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले
'धुरंधर' चित्रपटाच्या यशानंतर, त्याचा दुसरा भाग, 'धुरंधर २ - द रिव्हेंज', आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई प्रेक्षकांच्या लोकप्रियतेनुसारच होती. त्याने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला.
सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी
यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एलविश यादवला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे, ज्याने सर्पविषाची तस्करी आणि सेवनाशी संबंधित एका प्रकरणात त्याच्यावरील फौजदारी कारवाई रद्द केली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
धुरंधर २' ने पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला
रणवीर सिंगचा 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट दिवसेंदिवस कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. तो केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर जगभरातील कमाईतही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
गजनी'चे निर्माते मधू मंटेना व पत्नी इरा मंटेना यांना पुत्ररत्न प्राप्त झाले
आमिर खानच्या 'गजनी' आणि कंगना रणौतच्या 'क्वीन' सारख्या यशस्वी चित्रपटांचे निर्माते मधू मंटेना यांच्या घरी एका बाळाचा जन्म झाला आहे. त्यांच्या पत्नी इरा त्रिवेदी यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. यासोबतच या जोडप्याच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली
Travel With Kids उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना देशातील हिल स्टेशनला फिरायला घेऊन जा
India Tourism : उन्हाळ्याची सुट्टी आणि मुलांचा उत्साह म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात ती थंड हवेची ठिकाणे. तसेच मार्चअखेर असून एप्रिल-मेच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी भारतात अशी काही उत्तम ठिकाणे आहे, जिथे मुले निसर्गाचा आनंदही घेतील आणि त्यांना खूप काही शिकायलाही मिळेल. चला तर तुमच्या फॅमिली ट्रिपसाठी देशातील काही सर्वोत्तम थंड हवेची ठिकाणे आज आपण पाहणार आहोत.
'आयझॉम्बी' अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन
हॉलीवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'आयझॉम्बी' आणि 'सुपरनॅचरल' या लोकप्रिय अमेरिकन मालिकांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले आहे. कॅरीच्या प्रवक्त्याने या बातमीला दुजोरा दिला असून, सांगितले की अभिनेत्री बऱ्याच काळापासून स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या आणि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कॅनडामध्ये त्यांचे निधन झाले.
नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द होण्याच्या मार्गावर; १० वकिलांच्या पथकाने मंत्रालयाकडे धाव घेतल्याने हद्दपारीचे संकट गडद
नोरा फतेहीच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मूळच्या कन्नड चित्रपट "KD Devil" मधील "Sarke Chunar Teri Sarke" या गाण्याच्या हिंदी आवृत्तीमध्ये अश्लीलता असल्याच्या आरोपांवरून निर्माण झालेला वाद आता कायदेशीर आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. १० वकिलांच्या एका गटाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे याचिका दाखल केली असून, नोरा फतेहीचा कामाचा परवाना (Work Permit) रद्द करण्याची आणि त्यानंतर तिला भारतातून हद्दपार करण्याची मागणी केली आहे. भारत सरकारने या गाण्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे, तर राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.