मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:37 IST)

मी चित्रगुप्त

jokes
पेशेंट एका ऑपेरेशन नंतर,
पेशेंट - डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना...
उत्तर मिळाले,
भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त आहे...!

Edited by - Priya Dixit