सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (09:20 IST)

"मोरुचा मासा"

पुर्वी घरातुन बाहेर निघताना  "पेरुचा पापा" (पेन, रुमाल, चावी, पाकीट व पास) घेऊन निघायचे.
आता "मोरुचा मासा"(मोबाईल, रुमाल, चावी, मास्क व सानिटायझर) घेऊन निघतात.