शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (17:37 IST)

दोघंबी सकाळ पासून उपाशी आहेत

गण्या ची आई गण्याला :
गण्या अभ्यास कर, चांगली बायको मिळेल
.
.
.
.
गण्या : पप्पा पण एवढं शिकल्यात मग 
त्यांना का नाही मिळाली ? ? ?