मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय Download Updated: Tue, 19 Nov 2019 (10:33 IST) google-news प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय? मुलगा चिडून थोड थोड खा ना भिकारे...