गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

चुकीला माफी नाही

whatsapp marathi vinod
बंड्याची एकदा ट्राफिक पोलिस म्हणून नेमणूक होते...
तेव्हा एक बाई सिग्नल तोडून पुढे येते. 
बंड्या- चला बाई बाजूला या.. पावती फाडावी लागेल.
बाई - बंड्या, तू मला ओळखले नाही का ? 
अरे मी तुझी शिक्षिका, पल्लवी सहस्त्रबुद्धे.
बंड्या- आयला खरंच कि,  आता घावली बघ तावडीत, याचीच वाट बघत होतो. 
चला वही पेन काढा आणि " मी सिग्नल तोडणार नाही " 
असे ५०० वेळा लिहून काढा, मग जा.......चुकीला माफी नाही……