रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

फ्लावर पॉटची जागा

आताचा माझ्या बायकोच्या हातून घरातील टेबलावर ठेवलेले फ्लॉवर पॉट खाली पडून फुटले
.
.
.
.
मग माझ्या लक्षात आले की हे फ्लॉवरपॉट मीच मागील तीन वर्षांपासून चुकीच्या जागेवर ठेवले होते.