बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2018 (17:06 IST)

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली ....
गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ....
रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...
तिच डोक एकदम सणकल ...
खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली ...
उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका
... 2-3 मिनीटा नंतर दमली
...किचन मधे आली... पाहते तर काय नवरा किचन मधे ..
. तिला प्रचंड धक्का बसला .. मग नवरा हसत म्हणाला ..
अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. ...
थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा.. 
 जीवनात खूप हसा,