बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (12:42 IST)

गाढवा.... आता जा नांदायला

आई: बेटा तु केस का कापत नाही ?
मुलगा: फॅशन आहे आई.
.
.
.
.
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला...