रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2024 (12:32 IST)

देवगडचे आंबे Marathi Joke

मुंबई, ठाणे, कल्याण,कर्जत, कसारा, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व अख्खा महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, भोपाळ, व अख्खा भारत देश, दुबई, सौदी,येथील बाजारपेठेपासून गल्ली गल्ली प्रत्येक रस्त्यावर 'देवगड' चे एवढे आंबे विकायला आलेत की..
 
'देवगड' च्या लोकांना प्रश्न पडलाय की,
आपल्या झाडांना एवढं आंबे  लागले कधी ???