रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

सुनेला ‪चॉकलेट

एक छोटी गोड मुलगी..
दुकानदाराला म्हणाली : मी मोठी झाल्यावर माझे लग्न 
तुमच्या मुलाबरोबर लावुन द्याल का?.??
दुकानदार (हसुन) : हो..देईन की..!! 
मुलगी : मग, तुमच्या होणार्‍या सुनेला एक ‪चॉकलेट द्या बघू...