शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

साडी खरेदीसाठी 2000 रुपये

गण्या: काल तू इतका दुखी का होता?
बंड्या: माझ्या बायकोने साडी खरेदीसाठी माझ्याकडून 2000 रुपये घेतले होते.
गण्या: पण आज इतका खूश का बरं दिसतोय?
बंड्या: कारण माझी बायको ती साडी नेसून तुझ्या बायकोला भेटायला निघाली आहे.