रविवार, 26 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
गुरूवार, 14 जानेवारी 2021 (14:16 IST)
संबंधित माहिती
माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे
गडबड धावपळभोळ्या किश्श्यातून
निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी
मी ‘लिफ्ट’ ने जाते
गंमत पदार्थांची
मंग्या पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला
मंग्या पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
मंग्या : ते नंतर, आधी चहा- पोहे आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू निवांत!!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांची शिक्षा, ४.७५ लाख रुपये दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
निकालाच्या दिवशी राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात, वर्मा यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांत तक्रारदाराला ३७२,२१९ रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. जर त्याने नुकसानभरपाई दिली नाही तर त्याला आणखी तीन महिने तुरुंगवास भोगावा लागेल.
बॉलिवूडमध्ये घबराट पसरली! कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा यांना धमकी, पोलिसांनी तपास सुरु केला
Bollywood News: अभिनेता राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांसारख्या अलिकडेच अशा धमक्या मिळालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत कपिल शर्माचाही समावेश झाला आहे. अंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचे निधन
Bollywood News : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांचे वडील नैरंग यादव यांचे आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्रद्धा कपूरने वडील शक्ती कपूर सोबत मुंबईत खरेदी केले घर, किंमत जाणून आश्चर्य होईल
अभिनेत्री श्रद्धा कपूरने मुंबईत घर विकत घेतले आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने वडील शक्ती कपूर यांच्यासोबत हे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत करोडोंमध्ये आहे. 13 जानेवारीलाच या घराच्या नोंदणीचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्रद्धा कपूरचे हे घर जुहू परिसरात आहे.
Dyslexia या आजारामुळे अभिषेक बच्चन नीट बोलू शकत नव्हते, कारण आणि लक्षणे जाणून घ्या
Dyslexia Dyslexia बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हे एक उत्तम अभिनेता आहे. त्यांनी अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. अलीकडेच त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित एक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की ते लहान असताना डिस्लेक्सियाशी झुंजत होते. अभिषेकला वयाच्या ९ व्या वर्षी डिस्लेक्सिया झाल्याचे निदान झाले आणि त्यांना युरोपियन शाळेत पाठवण्यात आले, परंतु पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना कळले की ते डिस्लेक्सियाग्रस्त आहे. हा आजार काय आहे, त्याचे कारण काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत? या लेखात तुम्हाला सर्वकाही कळेल.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
आयुष्मान खुराना बनले FICCI फ्रेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर
FICCI लवकरच आपला 25 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. FICCI म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री दरवर्षी एक परिषद आयोजित करते, ज्यामध्ये विविध उद्योगांतील लोक सहभागी होतात. आयुष्मान खुरानाला या कार्यक्रमासाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे, तो मीडिया-मनोरंजन उद्योगाचे प्रतिनिधित्व करेल.
एल्विश यादव विरोधात गाझियाबाद न्यायालया कडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या एल्विश यादवच्या अडचणीत वाढ झाली आहे. गाझियाबाद कोर्टाने एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
हा महादेव आणि महाकालीचा आदेश होता, मी काही केले नाही', ममता कुलकर्णीने दिली प्रतिक्रया
ममता कुलकर्णी बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. ते पूर्णपणे अध्यात्माच्या मार्गावर आहेत आणि आज त्यांनी प्रयागराज महाकुंभमध्ये संन्यास घेतला आहे. यावर ममता कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महादेव आणि महाकालीच्या आज्ञेवरून त्यांनी हे कृत्य केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याने आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन केले आहे.
प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करीत आहे
Famous singer Kavita Krishnamurthys birthday : कविता कृष्णमूर्ती 90 च्या दशकातील अशी एक गायिका आहे जिचे नाव आणि गाणी अजूनही लोकांच्या ओठांवर आहे. त्यांनी बॉलिवूड जगतातील अनेक उत्तम गाण्यांना आपला आवाज दिला आहे. कविता यांनी वयाच्या ९ व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली. तसेच श्रीदेवीच्या चित्रपटातील गाण्यांनी त्यांच्या कारकिर्दीला चालना दिली.
पशुपतिनाथ मंदिर काठमांडू
Nepal Tourism : नेपाळची राजधानी काठमांडू खोऱ्याच्या पूर्व भागात बागमती नदीच्या काठावर स्थित पशुपतिनाथ मंदिर हे एक प्रसिद्ध आणि पवित्र हिंदू मंदिर संकुल आहे. तसेच पशुपतिनाथ हे आशियातील चार सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे जे भगवान शिव यांना समर्पित आहे. हे मंदिर 5 व्या शतकात बांधले गेले आणि नंतर मल्ल राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. तसेच मुख्य पशुपतिनाथ मंदिर पॅगोडा शैलीत आहे ज्याचे छत सोन्याचे आहे, चारही बाजूंनी चांदीचे मढवलेले आहे आणि उत्कृष्ट दर्जाचे लाकडी कोरीवकाम आहे. पशुपतिनाथ मंदिराभोवती हिंदू आणि बौद्ध देवतांना समर्पित इतर अनेक मंदिरे आहे. विशेष म्हणजे मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून फक्त हिंदूंनाच आत प्रवेश करण्याची परवानगी आहे. आतील गर्भगृहात शिवलिंग आहे आणि त्याच्या बाहेर शिवाचे वाहन नंदी बैलाची सर्वात मोठी मूर्ती स्थापित आहे. या संकुलात शेकडो शिवलिंगे आहे.