महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

joke
Last Modified बुधवार, 3 मार्च 2021 (18:11 IST)
कोणीतरी एकदा एका वकीलाला विचारले
महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..
महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता तर रामायण मध्ये अपहरणची केस होती

हाच प्रश्न जेव्हा मराठीच्या प्राध्यापकांना विचारला तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..

हरणा चं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण

आणि

वस्त्रा चं हरण करण्या वरुन झाले ते महाभारत


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

अरिजीत सिंगची आई इस्पितळात दाखल, स्वास्तिका मुखर्जी हिने A- ...

अरिजीत सिंगची आई इस्पितळात दाखल, स्वास्तिका मुखर्जी हिने A- ब्लड डोनर्सकडे मदत मागितली
बॉलिवूड गायक अरिजीत सिंगची आई रुग्णालयात दाखल आहे. जेथे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक ...

गायक अमित कुमारने त्याच्या वडिलांनी त्याला दिलेले घड्याळ ...

गायक अमित कुमारने त्याच्या वडिलांनी त्याला दिलेले घड्याळ पवनदीपला भेट म्हणून दिल्याने पवनदीप भारावून गेला
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो इंडियन आयडॉल 12 यावेळेस प्रेक्षकांना ...

कोविड वर कोणता काढा आहे कां हो?

कोविड वर कोणता काढा आहे कां हो?
पुढचा महिना दीड महिना घरातच काढा. स्वतः साठी वेळ काढा.

अभिनेत्री अभिलाषा पाटीलचे कोरोनामुळे निधन

अभिनेत्री अभिलाषा पाटीलचे कोरोनामुळे निधन
अनेक हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केलेली अभिनेत्री अभिलाषा पाटील (४७) हिचे ...

जॅकलीन फर्नांडीसने केले योलो (YOLO) फाउंडेशनचे अनावरण; ...

जॅकलीन फर्नांडीसने केले योलो (YOLO) फाउंडेशनचे अनावरण; समाजात चांगुलपणा पसरवण्यासाठी सदैव राहणार प्रयत्नशील!
अभिनेत्रीने नेहमीच्या आयुष्यातील दयाळूपणा आणि चांगुलपणाच्या कथा समाजापर्यंत ...