शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (14:34 IST)

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा

husband wife jokes in marathi
"सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला, पण मी तो पडू दिला नाही, हसत बायकोकडे बघत म्हणालो "वाचला".
 
 
बायको म्हणाली "वाचला" नाही.. "वाचलास".....!"
 
 
एकाच शब्दा मधला स चा फरक पण दहशत जाणवून गेला!!!