काळजी तुमचीच Download Updated: Fri, 19 Feb 2021 (11:28 IST) google-news साखरेचा भाव ह्यासाठी वाढवला की तुम्हाला डायबिटीस होऊ नये.... पेट्रोल चा भाव ह्यासाठी वाढवला की चालून चालून तुमचं शरीर मजबूत व्हावे.. आता फक्त गॅस चा भाव वाढला की तुमचे डाएटिंग पक्के ...!