वॉट्सअप रायटर
जोशीकाकू अंजूला
जोशी काकू -अंजू तू काय करते?
जोशी काकू -अंजू तू काय करते?
अंजू- काकू मी लिखाण काम करते.
काकू- काय लिहितेस?
अंजू -नाईस पीक,ऑसम पीक, सेंड मी,असं काही वॉट्सअपवर लिहून घेते.
