मन्या आपल्या प्रेयसीला - तुझ्या हातात हात घेऊन चालण्यात, काही औरच मजा आहे. प्रेयसी -काहीही बोलू नको, हे सांग की आता काही तुला पेट्रोल परवडत नाही..