शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (19:19 IST)

दगडू पुन्हा तुरुंगात गेला

5 वर्षांनंतर दगडू तुरुंगातून सुटून बाहेर येतो थकलेला घाणेरड्या अवस्थेत तो घरी जातो. घरी  पाऊल टाकतातच 
बायको ओरडते:
बायको - कुठे गेला होतास ? आपण तर तुरुंगातून 2 तासा पूर्वीच बाहेर आला होता? कुठे हिंडत होतास? 
दगडू पुन्हा तुरुंगात गेला.