आंबा पिकला  
					
										
                                       
                  
                  				  दोन बायका आंब्याच्या झाडाखाली उभारून तासंतास गप्पा करायचा.
	एके दिवशी त्यांना गप्पा करताना 3 तास कधी झाले कळलेच नाही.
				  													
						
																							
									  
	तेवढ्यात आंब्याच्या झाडावरून एक आंबा खाली पडतो.
	आश्चर्याने एक बाई दुसरीला म्हणाली - '' अग बये, आत्ता तर आंब्याचा सीझन नाही, मग हा आंबा आला तरी कुठून?
				  				  
	आंबा - अग बायांनो तुमच्या पकवू गप्पा गोष्टीने मी सुद्धा एकदाचा पिकलो.